एक प्रेम कहाणी

नमस्कार, माझे नाव सिल्की आहे, मला पहिल्या पासून PC वर बसायला, चाट करायला, नविन मित्र मैत्रिण बनवायला आवडायचे, अणि तसे मी बरेच मित्र मैत्रिण बनवले पण. पण मी स्वप्नात सुधा विचार केला नव्हता की चाट वर मला माझा आयुष्याचा जोड़ीदार मिळेल म्हणून.आणि  माजी भेट एका मुलाशी झाली. तशी बऱ्याच मुलांशी चाट वर बोलली, पण कधी कोना साठी असे फील नाही झाले जे याचा साथी जाले.त्याचे नाव “विशाल अगरवाल” आहे.. तो खुपच शांत होता, मोजकेच बोलायचा असे मला पहिल्या भेटीत वाटले जे चुकीचे होते….. आमचा ओर्कुट वर खूप छान मोठा ग्रुप झाला होता…… आम्ही खूप मजा मस्ती करायचो, एक मेकांची टांग खेचायचो,

आमची चाट वर खुप छान मैत्री जाली, त्यामुले तो मला भेटायला दिल्हीला आला होता अणि पहिल्याच भेटीत मी त्याला पसंद केले होते….:P पण मला काय पडले आहे की मी त्याला विचारू??? 😛  म्हणून मी कही बोलीच नहीं त्याला. त्याला सारखे सारखे दिल्हीला येणे जमणार नवते खरे तरी पण त्याने पण मला कदाचित पसंद केले असावे म्हणून तो थाम्बू पण शकला नहीं तिकडे जास्त. तो २-३ महिन्यातून एक तरी फेरी मारायचा……:D काही तरी कारन शोधून यायचा मला भेटायला…. अणि आम्ही दोघे पण वेगेल्या जातीचे, पण आम्ही हिंदीत बोलायचो…. मग आम्ही रोज चाट वर बोलायचो… तो विचार करत असेल की मी विचारेन अणि मी वाट बघायची की हा कधी विचारेल मला …….:P

शेवटी एकदा मीच विचारले त्याला की मला तू पसंद आहेस, माझाशी लग्न करशील का??? अणि मला कळले की मी हे विचारून खुप मोठी चुक केली ….:X. कारन त्याने उत्तर काय दिले असेल…….????  तो बोलला अजुन मी २-३ वर्ष लग्न करणार नाही आहे……. मी अजून लग्नाचा विचार नाही केला आहे……… हे ऐकून मला वाटले कुठून मला सुचले अणि मी याला विचारले… तरी पण आम्ही चाट वर बोलने सोडले नवते, आम्ही रोज बोलायचो, मग थोड्या दिवसानी त्याला पण काही राहवले नाही, मग शेवटी त्याने VALENTINE डे चा मुहूर्त शोधून मला विचारले ते पण इंग्लिश मधे, विल यू म्यार्री मी???? मग मी का लगेच का हो बोलू, मी पण थोडा भाव खाल्ला, त्याला त्याचे शब्द ऐकवले, मग तो खो-खो हसायला लागला, कारन त्याला कळले होते मी त्याला ऐकवत आहे……….:D

मी स्वप्नात पण विचार केला नवता, की मी कोणाचा प्रेमात पडू शकते अणि ते पण चाट वर भेटलेल्या मुलाचा प्रेमात …….:O पण शेवटी लग्न कसे अणि कुठे जमेल हे आपल्या हातात नसते……:) ही झाली फ़क्त आमची पसंदी….. आता लग्न दोघाना पण पळून करायचे नव्हते…. पण घरी सांगणार कसे हा प्रश्न…..????

मी तर माज़ा आई पप्पाशी खुप मोकले पनाने बोलायची त्यामुले त्याना सांगने कठिन गेले नाही.., पण समजावाने खुप कठिन गेले, अणि १ वर्षा चा प्रयत्नाने शेवटी घरून होकार आला. अणि त्याचा घरी तो सांगू की नको विचार करत असताना त्याचा मोठ्या भावाने त्याचे मेल चेक केले अणि आमचे चाट वाचले, फोटो पाहिले …. अणि त्याला कळताच त्याने त्याचा घरी आई ला सांगितले, अणि नेहेमी प्रमाने आईने गोंधळ घातला, आम्हाला ही मुलगी नको सुन म्हणून, ती चांगली नाही बोलून ….. जेव्हा की ते मला ओळखत पण नवते, त्याचा घरून नकार आहे हे कलाल्यावर माझा पप्पानि नकार दिला आम्हाला, शेवटी खुप प्रयत्नाने आम्ही त्याचा घरून होकार काढला, अणि शेवटी आमचा घरी लग्नाची बोलनी जाली. दोघांचा घरून होकर काढण्यासाठी मात्र आम्ही खुप मेहेनत केलि. त्यामुले आधीच ठरवले, आता काहीपण झाले तरी आपण हे सगळे निटपने पार पडायचे. माझी मैत्रीण हिमानीला जेव्हा आमची स्टोरीचा गोड शेवट अणि नविन अयुशाची सुरुवात होणार कळले तेव्हा ती बोली की तुझी प्रेम कहानी अगदी एक सिनेमा सारखी आहे……….. 😀 अणि माला पण तिचे बोलने पटले.

आज आमचे लग्न पार पडून १.५ वर्ष झाले आहे, आता सुरुवात तर खुप छान आहे घरात, म्हणजे सगळे मिळून मिसलून बोलतात, आपलेसे करुन राहतात, अपेक्षा आहे की यापुढे पण सगळे असेच ईश्वराचा कृपेने निट पार पडेल……

Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to एक प्रेम कहाणी

  1. praful says:

    nice lovestory

  2. राहुल says:

    छानच…!! अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी खुप सा-या शुभेच्छा…!!! 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s